बेळगाव लॉकडाऊन मध्ये अडकली कन्याकुमारी गावची वयोवृद्ध महिला ,चेन्नई एक्सप्रेस रेल्वे ने प्रवास करताना चुकून बेळगाव च्या रेल्वे मध्ये बसल्याने महिला गेली दिवस बेळगाव मध्ये अडकून होती दिनांक मार्च 23 पासून पोटाचे हाल सोसत बेळगाव च्या रस्त्यावर घालवले हि माहिती समजताच बेळगावातील सामाजिक कार्यकर्ते मारुती सुतार यांनी घटनास्थळी भेट देऊन महिलेची पूर्ण माहिती घेतली लागलीच सुतार यांनी महिलेला सरकारी हॉस्पिटल मध्ये नेऊन कॉरोन ची लागण तर झाली नाही ना याची वैद्यकीय तपासणी डॉक्टर्स कडून करवून घेतली , तपासणी मध्ये नॉर्मल रिपोर्ट आले त्यांना कॉरोन ची लागण नाही तरी 14 दिवस होम कोरेंटी राहावे असे सांगितले , तसेच लॉकडाऊन मुले प्रवाशी वाहतूक पूर्ण बंद आहे या मुले महिलेला तिच्या कन्याकुमारी ला पाठवणे शक्य नसल्यानी महिलेची राहण्याची व्यवस्था श्री किरण जाधव यांच्या माध्यमातून बेळगाव येथील आनंद श्रद्धा वृद्धाश्रम च्या अध्यक्षा रूप शेखर चोळाप्पाचे यांच्याशी संपर्क करून घटनेची माहिती देताच त्यांनी आपल्या आश्रम मध्ये आम्ही त्या महिलेला दाखल करून घेऊ आणि त्यांची पूर्ण व्यवस्था लोकडाऊन संपेपर्यंत घेऊ असे सांगून महिलेला आश्रमात दाखल करुंन घेतले ,