दिनांक 22 रोजी बेळगाव येथील प्रसिद्ध श्री देवदादा सासनकाठी ज्योतिर्लिंग देवस्थान चव्हाट गल्ली येथे , महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले, या वेळी देव घरातील श्री ची आरती करण्यात आली , या कार्यक्रमासाठी मान्यवर उपस्तित होते , महाप्रसादाचा लाभ हजारो भक्तांनी घेतला ,भर पावसात हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला.