आज अनंतचतुर्दशी असल्या कारणाने गुड्स शेड रोड व एस.पि.एम रोड ह्या मार्गावरून घरगुती व सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी कपिलेश्वर तलावावर जातात. मार्गावर्ती खूप खड्डे असल्या कारणाने डाग-डुजीचे काम स्वता माजी नगरसेवक श्री. सतीश मारदोळकर करत आहेत जेणेकरून सर्व वाहनांना सुलभ व्हावे त्याच्यासाठी त्यांचे मनपूर्वक आभार आणि सर्व गणेश भक्तांच्या वतीने धन्यवाद…….!!