दिनांक १८ सप्टेंबर २०२० रोजी माननीय खासदार, ओ. बी. सी. मोर्चा राज्याध्यक्ष कै. अशोक गस्ती यांचे कोरोना महामारीमुळे दुःखद निधन झाले. त्यांना आज श्रध्दांजली वाहण्यात आले. ह्या शोक सभेत ओ. बी.सी. मोर्चा बेळगाव महानगर अध्यक्ष श्री. विजय कदम, महानगर उपाध्यक्ष श्री. राजू कटारे, श्री. शेष जवळकर, श्री. विक्रम बाळेकुंदरी, श्री. विनायक सुरेपान, श्री. आदित्य जोशी, श्री. महेश बामणे, श्री. प्रवीण महिंद्रकर, कु. विनायक मुचंडिकर, कु. शिवू बालाजी, श्री. संतोष पेडणेकर, श्री. राजन जाधव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
+